Maratha Vidya Prasarak Samaj's
ARTS, COMMERCE AND SCIENCE COLLEGE, NANDGAON

Affiliated to Savitribai Phule Pune University

Unipune ID: CAAN017480

Best College Award from Savitribai Phule Pune University

Affiliation ID : PU/NS/ACS/021/(1972)

Reaccredited with 'A' Grade by NAAC in 3rd Cyle (3.06)

Students Participation

Latest News
 • IMPACT Online Lecture Series ​​Dr. Anant Ghumare from KAUST, Saudi Arabia will be delivering speech on the topic “How does Chemistry Education makes an Ordinary People to an Unusual Strength” on Friday 17 th February 2.30 pm.

  More...

 • राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली त्याप्रसंगीचे नांदगावचे शासकीय दवाखान्याचे मेडिकल ऑफिसर डॉ श्री रोहन बोरसे यांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले

  More...

 • Special Guidence programme under student welfare council Student welfare council of Arts, commerce and science college has organised specialist Guidence program on accountancy in business. lectures delivered by Prof. M.R. Gawale and Prof. V. N. Mapari

  More...

 • जागतिक महिला दिन जागतिक महिला दिनानिमीत्ताने आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणून श्रीमती योगीता जगधने यांचे व्याख्यान

  More...

 • Online Exam of M.Com. Internal Exam of M.Com. part- I semester -II Industrial Economics and M.Com. Part-II Semester -IV Industrial Economic Environment for 10 marks will be held on 25nd March 2017 at 12.00 am to 12.30 am. Questions will Objective type on all Syllabus.

  More...

 • प्रथम वर्ष प्रवेश F.Y.B.A./B.COM/B.Sc. या वर्गांचे मेरीट फॉर्म दि. ०७/०६/२०१७ रोजी दु. ३:०० पासून १३/०६/२०१७ पर्यंत फॉर्म भरणे सुरु राहील.

  More...

 • Competitive Exam Competitive Exam will be held on Thusday, 14/09/2017 at 10.30 am

  More...

 • Guest Lecture on Preparation of Competitive Exam The Guest Lecture of Preparation of Competitive Exam will be held on Saturday, 16/09/2017 at- 10.30 am in Seminar Hall.

  More...

 • Research article accepted for publication A research article of Dr. Tambade entitled "Synthesis, Characterization and Antimicrobial Screening of New Fe (II) - Glycine Schiff Base" is accepted for publication in Chemical Science Transaction Journal.

  More...

 • Visit of NAAC Peer Team The NAAC Peer Team is scheduled to visit our college on 9th and 10 th of Oct 2017 for third cycle inspection.

  More...

 • World Tourism Day Celebration in Geography Department Department of Geography celebrated World Tourism Day. Prof. Chintaman Nigale made the Introduction and Prof. Nitin Borse delivered a lecture on " Career Opportunities in Tourism." Prof. Gavit, Prof. Ukirde Prof. Pawar and Prof. Khalkar also interact with students and share their experiences.

  More...

 • वैद्यकीय तपासणी प्रथम वर्ष कला, वाणिज्य व विज्ञान वर्गातील विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी दि. १३/१०/२०१७ ते १४/१०/२०१७ पर्यंत महाविद्यालयीन वेळेत होणार आहे.

  More...

 • The NAAC Peer Team Visit Hon. Prof. A. Joseph Dorairaj, Chairman, Dr. Namratha Sharma, Member Co-ordinator and Dr. V. M. Pai, Member have been visiting this college.

  More...

 • खुश खबर !!! दि. ०९ व १० आक्टोंबर २०१७ रोजी पार पडलेल्या NAAC समितीकडून 3rd Cycle मूल्यांकनात आपल्या महाविद्यालयास A- Grade प्राप्त झाली

  More...

 • नांदगाव महाविद्यालय विद्यार्थी परिषद निवड: विद्यार्थी सचिव म्हणून शुभम ज्योतिप्रसाद अग्रवाल याची निवड झाली यावेळी विद्यार्थी परिषद सभापती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस आय पटेल उपप्राचार्य मराठे सर निवडणूक अधिकारी म्हणून प्रा एन एम गावित होते प्रा निगाले प्रा उकिरडे प्रा शेळके व दिवटेनाना व सरोदे यांनी सहकार्य केले

  More...

Activites
 • All

  Inaugration of National Service Scheme Of Academic Year 2017-2018 of Arts Commerce and Science College Nandgaon by the auspicious hands of Nandgaon Police Inspector

  More...
 • All

  NSS Camp - Students are doing yoga

  More...
 • All

  नांदगाव महाविद्यालयात माती आणि पाणी परिक्षणाची सुविधा फोटो व बातमी विभागप्रमुख प्रा मनोज गवारे प्रा भारत शेळके व विभागातील विद्यार्थी प्रत्यक्ष माती आणि परीक्षण करतांना

  More...
 • All

  एक दिवसीय चर्चासत्र विद्यार्थी कल्याण मंडळ पुणे आणि कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नांदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१९/१२/२०१४ रोजी ‘आजच्या तरुणापुढील आव्हाने – राजकीय, सामाजिक,आर्थिक व शैक्षणिक’ या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली या कार्यशाळेत महविद्यालयातील १४३ विद्यार्थी व बाहेरच्या महविद्यालयातील १७ विद्यार्थी सहभागी झाले होते. या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना निफाड महाविद्यालायाचे प्राचार्य डॉ.पी. व्ही. रसाळ .

  More...
 • All

  मविप्र संस्थेत सन.२०१७-२०१८ या शैक्षणिक वर्षाचे युवा स्पंदन महोत्सवास मोठ्या उत्साहाने सुरवात झाली या स्पर्धेचे उद़्घाटन मविप्रचे नांदगाव तालुका संचालक दिलीपदादा पाटील यांनी केले यावेळी ते म्हणाले की विद्यार्थी जीवनात आपण जी कला जोपासतो त्या कलेचा विकास व्हावा यासाठी संस्खेने गेल्या पाच वर्षापासुन युवा स्पंदन कार्यक्रमाचे आयोजन केले जाते विद्यार्थ्यांनी या सारख्या स्पर्धेत सहभागी होवुन आपली कला जोपासावी व सहभागी स्पर्धेकांना त्यांनी स्पर्घेसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.आय.पटेल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी त्यांनी सहभागी स्पर्धकांना स्पर्धेविषयी मार्गदर्शन केले

  More...
 • All

  B.A./B.Com. Term End Examination Timetable Oct 2017

  More...
 • All

  आधुनिक आँलिंम्पिकचे जनक बँरन पिअर दि कुबर्टिन यांच्या अथक प्रयत्नातुन २३जुन १८९४ रोजी आंतरराष्ट्रीय आँलिंम्पिक कमिटीची स्थापना करण्यात आली तेव्हा पासुन २३जुन हा दिवस जागतिक पातळीवर हा दिवस आँलिंम्पिक दिन म्हणुन साजरा केला जातो या दिवशी विद्यार्थी पालक तसेच समाजातमध्ये खेळाविषयी जाग्रुती करण्यासाठी तसेच समाजाचा द्रुष्टीकोन बदलण्यासाठी महाविद्यालयात १कि.मी.ची फन रन आयोजित केली होती.यावेळी वरीष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.एस.ए.मराठे यांनी मुलांच्या तर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख प्रा.आर.टी.देवरे यांनी मुलींच्या फन रनला फ्लँश आँफ करून उदघाटन केले. यावेळी महाविद्यालयाचे शारिरीक शिक्षण संचालक प्रा.दिनेश उकिर्डे यांनी इ.स.पूर्व ते आज पर्यन्तचा आँलिंम्पिकचा इतिहास सांगीतला व मुलांनी जास्तीत जास्त खेळाच्या क्षेत्रातही करियर करावे असे मार्गदर्शन करतांना म्हणाले.या प्रसंगी प्रा. पी.जे.तांबडे, डी.डी.दुधमल, एस.पी.दौड, एस.एस.शेंडगे, एस.एस.वळवी, पी.के.कुलकर्णी, एन.बी.वाकचौरे, एस.एम.नारायणे, आर.एल.दिवटे, व्ही.पी.गढरी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते दिलीप अहिरराव, विलास आहेर, शुभम आहेर, निलेश सोनवणे, दिपक गोरडे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परीश्रम घेतले

  More...
 • All

  Competitive Exam Guidance lecture delivered by Mr. Chandrakant Chavan ( Study Circle)

  More...
 • All

  Competitive Examination Mock Test Conducted on 14/09/2017

  More...
 • Botany

  Department of Botany organized a study tour at Kullu- Manali- Shimla for the study of vegetation therein during 04/12/2018 to 10/12/2018. Tour was organized by Dr. B.W. Chavre, Prof. L.D. Dede and Dr. V. B. Sonawane under the guidance of Principal, Dr. S. I. Patel.

  More...
 • Marathi

  नांदगाव महाविद्यालयात डॉ बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला आज पासून सुरु होत आहे व्यास पिठावर व्याख्यान देतांना प्रा डॉ प्रतिभा जाधव तसेच उपप्राचार्य प्रा संजय मराठे प्रा निगले प्रा गावित प्रा श्रीमती जाधव प्रा गुरुळे आदी

  More...
 • All

  मविप्र संस्थने आयोजित केलेल्या सहावी राष्ट्रीय व अकरावी राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत कनिष्ठ महाविद्यालयीन गटात कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील अकरावी कला शाखेचा आहेर आकाश आण्णा याने या स्पर्धेत सहावा क्रमांक मिळवुन महाविद्यालयाचे नाव उंचावले आहे.हा विद्यार्थी अतिशय गरीब घरचा असुन.ग्रामीण भागातील तो आहे.तो सतत रोज प्रक्टीस करतो व घरून कॉलेजला ये जा करतांना तो रनिंगची प्रक्टीस सतत करत असतो.त्याचे तालुक्यात सर्वत्र कौतुक केले जात आहे

  More...
 • All

  भारतीय घटनेचे शिल्पकार व लोकशाहीसाठी स्वातंत्र,समता,न्याय या जीवन मुल्यांचा घटनेत समावेश करून भारतीय जनतेला एक चांगली घटना देणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे ७ नोव्हेबर १९०० मध्ये प्रथम पहिलीत प्रवेश या दिवशी केला त्या ऐतिहासिक घटनेची आठवण सर्व भारतियांच्या मनात तेवत राहावी व त्यांचे स्मरण व्हावे या उद्देशाने शासनाने हा दिवस विद्यार्थी दिन साजरा करण्याचे या वर्षापासुन ठरविले आहे म्हणून आज आपल्या महाविद्यालयात विद्यार्थी दिन साजरा करत आहोत असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.आय.पटेल यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन व अभिवादन करतांना विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले यावेळी उपप्राचार्य प्रा.आर.टी.देवरे, जेष्ठ प्रा.एस.एम.नारायणे , प्रा आर.एल.दिवटे, प्रा.सी.डी.काटे,प्रा.व्ही.पी.गढरी, प्रा.एस.टी.आहेर, प्रा.एस.आर.कुटे,प्रा.आर.डी.पाटील,प्रा.गावीत , प्रा.ए.के.जाधव, प्रा.बी.पी.शिंदे,प्रा.पी.के.कुलकर्णी, प्रा.श्रीमती एस.जे.कांदळकर, प्रा.श्रीमती.बी.पी.चौधरी, प्रा.श्रीमती.जी.जे.सावळे, प्रा.श्रीमती.ए.एस.पाटील, व विद्यार्थी तसेच शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती एस.व्ही.जाधव यांनी केले तर आभार प्रा.बी.एम जाधव यांनी मानले

  More...
 • Botany

  येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागात शेवटच्या वर्षास म्हणजेच तृतीय वर्षात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्याना निरोप देण्यात आला. या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयातील शेवटचे वर्ष असल्याने हा निरोप समारंभ वनस्पतीशास्त्र विभागाकडून आयोजित करण्यात आला होता. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य आणि वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. एस. आय. पटेल हे अध्यक्षस्थानी होते. तसेच विभागातील डॉ. भागवत चवरे, प्रा. एल. दि देडे, आणि डॉ. शिवाजी आंधळे हेहि उपस्थित होते.

  More...
 • All

  2017 Nobel Prize in Physics Awarded to (Laser Interferometer Gravitational-Wave Observatory) LIGO Black Hole Researchers The Nobel Prize in Physics 2017 was divided, one half awarded to Rainer Weiss, the other half jointly to Barry C. Barish and Kip S. Thorne "for decisive contributions to the LIGO detector and the observation of gravitational waves".

  More...
 • All

  ग्रामीण रुग्णालय आणि महाविद्यलय नांदगाव यांचे मार्फत एड्स जनजागृती निमित्त रॅली काढण्यात आली

  More...
 • All

  ग्रामीण रुग्णालय आणि महाविद्यलय नांदगाव यांचे मार्फत एड्स जनजागृती निमित्त रॅली काढण्यात आली

  More...
 • All

  मविप्र संस्थेच्या युवा स्पंदन मोहत्सावाच्या नांदगाव केंद्राची प्राथमिक फेरी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात नुकताच पार पडला बुधवार दि.२९ रोजी महाविद्यालयाच्या सभागृहात गीत गायन व संगीत वादन व शास्रीय नृत्य,समुह नृत्य स्पर्धा संपन्न झाल्या तर गुरूवार दि.३० ला मुकअभिनय, मिमिक्री,एकांकीका स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेच्या दरम्यान संस्थेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.आर .के.मुंगसे,प्रा.तुषार पाटील व प्राचार्य डॉ.दिलीप धोंडगे,संचालक दिलीप पाटील यांनी स्पर्धेदरम्यान भेट देवुन समाधान व्यक्त केले व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या

  More...
 • All

  Prof. Gaware Manoj successfully defended his PhD thesis at Savitribai Phule Pune University and has been awarded PhD degree.

  More...
 • Marathi

  दि.२८-२९ जानेवारी २०१६ रोजी मराठी, हिंदी, इंग्रजी विभागाच्या सहकार्याने महाविद्यालयात “भाषा,भाषांतर मीमांसा: साहित्य व संस्कृती” या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.या चर्चासत्रात ५७ प्राध्यापकानी १९ संशोधक विद्यार्थ्यांनी आणि ११ तज्ञ प्राध्यापकांनी सक्रीय सहभाग नोंदविला व चर्चासत्र यशस्वी पार पडले.

  More...
 • All

  Earn and Learn : The main objective of the scheme is to develop a student as a multifaceted personality with academic excellence and a commitment to an egalitarian society. All students get equal opportunity to get all different kinds of work and that each student gets eighty percent of technical work and twenty percent of fieldwork. Office work includes working at the Library or any other office of the institute. working in the garden, looking after newly planted trees, play grounds, cleanliness of the campus etc. Each student is expected to work for three hours daily.

  More...
 • Botany

  महाविद्यालयातील विज्ञान विभागातील विज्ञान मंडळ तर्फे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. सर सी वी रामण यांच्या योगदानाबद्दल त्यांचा जन्मदिन संपूर्ण भारतात विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस आय पटेल हे होते तर व्यासपीठावर विज्ञान मंडळाचे समन्वयक डॉ बी डब्लू चवरे व विज्ञान विभागातील इतर प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवातीस सर सी वी रामन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.विज्ञान मंडळाचे समन्वयक डॉ बी डब्लू चवरे यांनी आपल्या प्रास्ताविकमध्ये विज्ञान मंडळाच्या वर्षभरातील विविध उपक्रमांविषयी माहिती दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस आय पटेल यांनी या वेळी विज्ञानातील संशोधन यावर उपयुक्त माहिती देत आपला भारत देश विकसित होण्यास विज्ञानाचा मोठा वाटा आहे असे त्यांनी आपल्या भाषणातून संबोधित केले.

  More...
 • Physics

  Organised state level seminar on 14 and 15th Oct. 2016 "Mathematical Tools for the development of Physical Science" - Dr. G. H. Jain (Prin. SNJB College Chandwad) Dr. Sarika D. Shinde, Prof. R. B. Sonawane, Prin. Dr. P. R. Bhabad and Dr. A.L. Tidar, Prof. P. P. Jamdade and Swapnil S Shendge Seminar Co-ordinator

  More...
 • All

  Demo of fire extinguisher by Mr. D. H. Dudhmal (Zoology), Dr. P. J. Tambade, Mr. B. N. Shelke

  More...
 • Zoology

  On 7th Oct 2016 deligates and participants of State Level seminar on Animal Sciences - Dr. V. B. Sakare (Ambejogai), Dr. Tambade, Mr. D. H. Dudhmal (Co-ordinator), Miss. P. N. Jadhav and Prin. Dr. P. R. Bhabad

  More...
 • Zoology

  Study tour on 1st Oct 2016 to Bhandardara Dam Dist. Ahmednagar

  More...

About The College

History

Founders

Vision and Mission

Study At College

Arts

Commerce

Science

Research at College

News and Events

Library

Photo Gallery

Support Services

About Us

Inspiration

Sarchitnis Desk

Contact

Arts, Commerce and Science College, Nandgaon

Dist. Nashik 423 106, (MH)

Ph.No. [02552] 242362

e-Mail : prinnandgaon@yahoo.com

Website: www.nandgaoncollege.com

www.reliablecounter.com